Next

Nikhil Chavan & Kiran Gaikwad | मराठी सिनेसृष्टीतील जय - विरू | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 05:14 PM2021-06-15T17:14:43+5:302021-06-15T17:15:03+5:30

आपल्या आयुष्यात मित्र हा घटक महत्वाचा झाला आहे प्रत्येक गोष्ट आपण आपल्या मित्रासोबत शेअर करतो... असेच जय आणि विरू मराठी सिनेसृष्टीला लाभले आहे.... नुकतच अभिनेता किरण गायकवाडने आपल्या सोशल मिडियावर एक फोटो शेअर केला आहे त्या फोटोमध्ये नक्की कोण आहे तुम्हीच ओळखा हो हा फोटो आहे निखिल चव्हाण आणि किरण गायकवाड या दोघाचा हा फोटो शेअर करून किरणने पोस्ट शेअर केली आहे

टॅग्स :सेलिब्रिटीमराठीकिरण गायकवाडनिखील चव्हाणCelebritymarathiKiran GaikwadNikhil Chavan