Next

Mithila Palkar's Hot Dance VIRAL | मिथीला पालकरचा हॉट डान्स | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 12:52 PM2021-09-24T12:52:51+5:302021-09-24T12:52:59+5:30

आपली कला आणि अभिनयाच्या जादूने प्रेक्षकांच्या मनात हक्काच स्थान निर्माण केलेली अभिनेत्री मिथीला पालकर सतत आपल्या फोटो आणि व्हिडिओमूळे चर्चेत असते...बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर करत ती फॅन्सशी कनेक्ट राहयला तिला नेहमी आवडत...फॅशनची उत्तम जाण मिथीलाला आहे....मिथीला तिच्या एका डान्स व्हिडीओमुळे चर्चेत आहे सोशल मीडियावर तिने तिचा भन्नाट डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.. तिचा हा हॉट डान्स सध्या चांगलाच चर्चेत आला आहे...

टॅग्स :मिथिला पालकरMithila Palkar