Next

This Marathi actress came in Top 10 IMDB stars ही मराठमोळी अभिनेत्री IMDB मध्ये ठरली ‘Breakout Star’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 04:54 PM2021-12-07T16:54:03+5:302021-12-07T16:54:25+5:30

सई ताम्हणकरला IMDB म्हणजेच Internet Movie Database च्या Best of 2021 च्या यादीत मानाचं स्थान मिळालं आहे. याबाबतची माहिती सई सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दिलीये. IMDB ने नुकतीच Top 10 Breakout stars of Indian films and web series 2021 ची लिस्ट जाहीर केली. या यादीमध्ये IMDB ने सईचा उल्लेख केलाय.

 

Get Latest Updates in Messenger
टॅग्स :सई ताम्हणकरSai Tamhankar