Next

लग्नाच्या वरातीत कुशलच्या बॅन्जो पार्टीची धमाल | Chala Hawa Yeu Dya | Kushal Badrike | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 10:53 AM2021-05-10T10:53:47+5:302021-05-10T10:54:21+5:30

चला हवा येऊ द्याच्या सेटवर आज एक लग्न सोहळा पार पडणार आहे. सर्वात गंमत म्हणजे या लग्नाच्या वरातीत कुशलची बॅन्जो पार्टीची धमाल तुम्हाला पाहता येणार आहे, पहा या भागाची खास झलक -

टॅग्स :सेलिब्रिटीमराठीचला हवा येऊ द्याकुशल बद्रिकेCelebritymarathiChala Hawa Yeu DyaKushal bedrike