Next

बहिणीच्या लग्नात प्राजक्ताच्याच लुकची चर्चा | Prajakta Gaikwad Sister Wedding | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 09:28 AM2021-05-09T09:28:17+5:302021-05-09T09:28:37+5:30

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडच्या बहिणीचा काही दिवसांपूर्वीच विवाहसोहळा संपन्न झाला. प्राजक्ताच्या बहिणीने विवाह केल्यानंतर आता प्राजक्ता सुद्धा विवाहबंधनात अडकणार का याबद्दलची चर्चा आता रंगू लागली होती. पण या विवाहसोहळ्यामध्ये बहिणीच्या लग्नात फक्त प्राजक्ताच्याच लुकची चर्चा होती.

टॅग्स :सेलिब्रिटीमराठीप्राजक्ता गायकवाडCelebritymarathiPrajakta Gaikwad