Next

Dipali Sayyed Ashadhi Ekadashi Special Photoshoot | दीपाली झाली विठोबा-रखमाईच्या भक्तीत तल्लीन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 06:50 PM2021-07-20T18:50:01+5:302021-07-20T18:50:22+5:30

आषाढी एकादशीच्या निमित्ताने दीपाली वारकरी रुपात दिसून आलीये. तिने लाल रंगाची नऊवारी साडी नेसली असून समुद्रकिनारी अनवाणी पायाने डोक्यावर विठोबा-रखुमाईंची मूर्ती घेऊन पायी निघाल्याचे तिचे हे सुंदर फोटोज आपल्याला पाहायला मिळतील.

टॅग्स :दीपाली सय्यदdeepali sayed