Next

Chala Hawa Yeu Dya America Tour | टिम ‘हवा येऊ द्या’ निघाली धमाकेदार अमेरिका दौऱ्याला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 06:02 PM2021-12-01T18:02:04+5:302021-12-01T18:02:27+5:30

'चला हवा येऊ द्या' चे वऱ्हाड निघालं अमेरिकेला [vharad nighalay amerikela]; लवकरच सुरू होणार, मराठी प्रेक्षकांना खळखळून हसवून त्यांचे मनोरंजन करणारा ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम घराघरांत लोकप्रिय झाला आहे. आता चला हवा येऊ द्याची टीम परदेश दौरा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

 

Get Latest Updates in Messenger
टॅग्स :चला हवा येऊ द्याChala Hawa Yeu Dya