Next

थुकरटवाडीत आरोपीच्या पिंज-यात Bhau Kadam | Chala Hawa Yeu Dya | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 11:42 AM2021-05-15T11:42:35+5:302021-05-15T11:43:04+5:30

चला हवा येऊ द्या या कॉमेडी शोमध्ये भाऊ कदम आणि कुशल बद्रीके जेव्हा एकत्र येतात तेव्हा फूल ऑन कॉमेडीचा नजराणा पाहायला मिळतो. १७ मेच्या एपिसोडमध्येदेखील भाऊने आणि कुशलने धमाकेदार परफॉर्मन्स दिलाय....थुकरटवाडीत भाऊने साकारलेल्या स्कीटमधून त्याच्यावर केस दाखल करण्यात आलीय...आरोपीच्या पिंज-यात भाऊ कदम तर त्याची केस लढतोय कुशल बद्रीके पाहूयात आता नेमकी काय भानगड आहे ती.....

टॅग्स :सेलिब्रिटीमराठीकुशल बद्रिकेभाऊ कदमचला हवा येऊ द्याCelebritymarathiKushal bedrikebhau kadamChala Hawa Yeu Dya