Next

Avadhoot Gupte and Vaishali Samant Song | कृष्ण जन्मला गं बाई...कृष्ण जन्मला गं बाई | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 12:34 PM2021-08-31T12:34:24+5:302021-08-31T12:35:10+5:30

गायक अवधूत गुप्तेच्या प्रत्येक गाण्यांच्या प्रेमात कोण नसतं... त्यांच्या आवाजाच्या जादूनेच प्रत्येकजण मत्रंमुग्ध होत.... राधा ही बावरी हरीची राधाही बावरी या गाण्यांने तर संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं... आता पुन्हा एकदा असं एक मजेशीर गाणं घेऊन अवदुत गुप्ते आला आहे... जन्माष्टमीच्या निमित्ताने अनेक गाणी आपण ऐकली आहेत... मात्र गायक अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी एक गाणं सोशमिडियावर शेअर केलं या गाण्याचे बोलं कृष्ण जन्मला गं बाई...कृष्ण जन्मला... असे आहेत