Next

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीत डिफेन्स चेकपोस्टजवळ आढळला पट्टेदार वाघ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 14:14 IST2018-09-06T14:13:08+5:302018-09-06T14:14:09+5:30

चंद्रपूर : भद्रावती येथील बसस्थानक परिसरात डिफेन्सच्या चेकपोस्टजवळ गुरुवारी सकाळी नागरिकांना पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. यानंतर एकच धावपळ सुरू ...

चंद्रपूर : भद्रावती येथील बसस्थानक परिसरात डिफेन्सच्या चेकपोस्टजवळ गुरुवारी सकाळी नागरिकांना पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. यानंतर एकच धावपळ सुरू झाली. या घटनेची माहिती भद्रावती वनपरिक्षेत्रात अधिकारी स्वाती म्हैसकर यांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून वरिष्ठांना ही माहिती दिली. 

टॅग्स :वाघTiger