Next

संसार हेच जीवनाचे सार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 18:26 IST2020-12-02T18:26:13+5:302020-12-02T18:26:26+5:30

आजच्या काळातील कित्येकांना संसार या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे तो कळतच नाही. खरं तर पती-पत्नीचे विवाह झाल्यावर त्यांना आपला संसार स्वत:च नांदायचा असतो. जीवनामध्ये संसार योग्यरीतीने नांदायचा असेल तर दोघांनी एकमेकांना समजून घेणे फार आवश्यक आहे. कुटुंब हे मुख्यत्वे संसारावर अवलंबून असते. म्हणून संसार हेच जीवनाचे सार असते. त्यामुळे सदगुरू श्री वामनराव पै यांनी संसार हेच जीवनाचे सार यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -