Next

मृत्यू मध्ये कुठलीही भेसळ का नसते?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 11:21 AM2020-10-20T11:21:29+5:302020-10-20T11:21:43+5:30

मृत्यू हे एक साधन आहे यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही. कारण माणसाचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा आपल्याबद्दल लोक गोडी गात असतात. जीवनामद्ये आपला मृत्यू कधी होईल याची कल्पना कोणालाच नसते. आपला जन्म जेवा होतो तो दिवस आपल्या आयुष्यामध्ये शुभ मानला जातो. आपला मृत्यू कधी, कुठे व कसा होईल हे फक्त नियतीलाच माहित असते. त्यामुळे जीवनामध्ये आपल्याला मिळालेल्या वेळेचा आपण सदुपयोग करायला हवा. म्हणून सद्गुरुंनी मृत्यू मध्ये कुठलीही भेसळ का नसते? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

टॅग्स :जग्गी वासुदेवJaggi Vasudev