श्री स्वामी समर्थांनी देवी अन्नपूर्णेचे स्वरूप का धारण केले? Shri Swami Samarth | Goddess Annapurna
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2021 15:08 IST2021-11-27T15:08:19+5:302021-11-27T15:08:34+5:30
श्री स्वामी समर्थांवर असंख्य लोकांची श्रद्धा व भक्ती आहे. दररोज नियमितपणाने कोट्यावधी नागरिक श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करत असतात. पण श्री स्वामी समर्थांनी देवी अन्नपूर्णेचे स्वरूप का धारण केले होते? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -