Next

गौतम बुद्धांनी आपल्या शिष्याला वेश्येकडे का पाठवलं? Sadhguru Jaggi Vasudev | Gautam Buddha

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 10:01 AM2021-05-09T10:01:24+5:302021-05-09T10:05:01+5:30

गौतम बुद्ध हे आपल्या शिष्यांवर नितांत प्रेम करायचे. गौतम बुद्धांचे शिष्य ते सांगतील त्याप्रमाणे त्यांचे ऐकत असायचे. शिष्यांचा गौतम बुद्धांवर मोठ्या प्रमाणात विश्वास असायचा. त्यामुळे सद्गगुरू जग्गी वासूदेव यांनी गौतम बुद्धांनी आपल्या शिष्याला वेश्येकडे का पाठवलं? या विषयावर आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

टॅग्स :जग्गी वासुदेवJaggi Vasudev