Next

आपले कर्म काय देते?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 10:50 PM2020-09-30T22:50:31+5:302020-10-01T11:20:12+5:30

आयुष्यात कर्मावर विसंबून राहण्यापेक्षा माणसाने नेहमी आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवला पाहिजे. आपण चांगले काम केले तर उत्तम कर्म आपल्याला मिळते. कर्म करणे ही एक फुंकणी आहे त्यामुळे तुम्ही यावर विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवावा. आपल्या आयुष्यात कर्म हे जर तर यांसारख्या गोष्टींवर अवलंबून असते. म्हणून आपले कर्म काय देते? यावर सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा