लाइव न्यूज़
  • 08:00 AM

    राशीभविष्य - ६ मे २०२१: कर्क राशीतील व्यक्तींवर नकारात्मक विचारांचा पगडा राहील; संतापाचे प्रमाण वाढेल

  • 07:57 AM

    मुंबई: मुंबई उच्च न्यायालयात आज वरिष्ठ आयपीएस परमबीर सिंह आणि रश्मी शुक्ला तसंच राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाविकास आघाडी सरकारच्या याचिकांवर सुनावणी होणार आहे.

  • 07:42 AM

    अदार पुनावाला यांना झेड प्लस सिक्युरिटी देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका.

  • 07:40 AM

    दोन दिवस थोडे-थोडे वाढविले; आज पेट्रोल, डिझेलची मोठी दरवाढ

  • 06:27 AM

    भंडारा : शहरातील बस स्टँडजवळील कॅनरा बँकेच्या शाखेत पहाटे ५.३० वाजता लागली आग. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

  • 11:32 PM

    या मंदिरातून मोफत पुरवला जातोय ऑक्सिजन, दररोज शेकडो गरजूंना होतोय लाभ

  • 11:03 PM

    नाशिक : कोरोना आजारात उपचारासाठी वापरले जाणारे अत्यावश्यक गटात समाविष्ट असलेल्या औषधांपैकी एक टोसिलुझुमॅब या इंजेक्शनचा काळाबाजार करताना गंगापूररोड परिसरात चौघांना गुन्हे शाखा युनिट-2च्या पथकाने बेड्या ठोकल्या

  • 09:51 PM

    सोलापूर : सोलापुरात कोरोनामुळे 52 जणांचा मृत्यू; बुधवारी नव्याने आढळले 1993 कोरोनाबाधित रुग्ण

  • 09:50 PM

    धुळे - साक्रीचे कॉंग्रेसचे माजी आमदार योगेश भोये यांचे आज रात्री साडे आठ वाजता निधन

  • 08:50 PM

    मुंबई - कोरोनाच्या अत्यंत धोक्याच्या वळणावर आपण उभे आहोत, आतापर्यंत जो संयम आणि शांतता दाखवली, तसाच दाखवा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  • 08:48 PM

    मुंबई - मराठा आरक्षणासाठी मी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना पत्र पाठवणार - मुख्यमंत्री

  • 08:48 PM

    मुंबई - केंद्र सरकारने कलम ३७० प्रमाणे संवेदनशीलता दाखवून मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा - मुख्यमंत्री

  • 08:47 PM

    मुंबई - आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींना आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय - उद्धव ठाकरे

  • 08:45 PM

    मुंबई - मराठा आरक्षणाबाबतची लढाई संपलेली नाही, आता कुठे न्याय मिळेल हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय - उद्धव ठाकरे

  • 08:44 PM

    मुंबई - निकालानंतर मराठा समाजाने दाखवलेला संयम कौतुकास्पद, त्यांचे आभार - उद्धव ठाकरे

All post in लाइव न्यूज़