आपला संसार सुखी करण्यासाठी टिप्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2020 17:25 IST2020-12-03T17:25:32+5:302020-12-03T17:25:44+5:30
आपला संसार कशाप्रकारे आपल्याला सुखी करता येईल याकडे प्रथम आपण लक्ष दिले पाहिजे. आपला संसार सुखी करताना आपण कधी कोणाचे मन दुखावले नाही पाहिजे. जीवनामध्ये आपण प्रामाणिकपणाने कष्ट केले तर आपला संसार सुखी होण्यासाठी वेळ लागत नाही. संसार सुखी करण्यासाठी आपण स्वत:वर व आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवला पाहिजे. म्हणून सदगुरू श्री वामनराव पै यांनी आपला संसार सुखी करण्यासाठी टिप्स यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -