नानासाहेब आणि Appasaheb Dharamadhikari यांच्या सोबत शोधलेलं आनंदाचं मूळ | How to derive happiness?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 10:00 IST2021-02-20T09:59:06+5:302021-02-20T10:00:07+5:30
अलिबागमधील रेवदंड्यातील धर्माधिकारी घराण्याने रूजवलेली मूळे पुढे इतकी विस्तारत गेली कि दर्यावरी तैनात असलेल्या तान्होजी आंग्रे यांनी त्यांना पुरस्कार दिला. नानासाहेब धर्माधिकारी यांनी धर्माधिकारी घराण्याची परंपरा पुढे अखंड चालू ठेवली. नानासाहेब धर्माधिकारी यांच्यानंतर पुढे आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी त्यांचा वारसा पुढे चालू ठेवला. निरूपणातून मिळालेल्या उर्जेतून भारावलेली ही साधी माणसे डोंगराएवढे काम उभे करतात. संपूर्ण जग स्वत:मध्ये गुरफटलेलं असताना काही साधी माणसं मात्र अबोलपणे सेवा करत राहतात. तेव्हा त्यांचे नेमके रहस्य काय? त्यावर नानासाहेब आणि आप्पासाहेब यांच्या अनुयायांसोबत शोधलेलं आनंदाचं मूळ तुम्ही एकदा नक्का बघा -