Next

हा ग्रंथ वाचा! कुटुंबात सौख्य व शांती आल्याशिवाय राहणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 07:01 PM2020-12-17T19:01:24+5:302020-12-17T19:01:38+5:30

आपल्या कुटुंबामध्ये सौख्य व शांंती अनुभवायची असेल तर आपण प्रामाणिकपणे इतरांना मदत करावी. आपल्या कुटुंबातील ज्येष्ठधा-या लोकांचा आपण आदर केला पाहिजे. आज आपल्या आयुष्यामध्ये कितीतरी ग्रंथ हे वाचण्यासारखे आहेत. हे ग्रंथ वाचल्याने आपल्या जीवनामध्ये एक आमूलाग्र बदल होतो. म्हणून परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी कुटुंबात सौख्य व शांती का आल्याशिवाय राहणार नाही यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -