Next

नातेसंबंधांमध्ये शारीरीक संबंध सक्तीचे आहेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 01:02 PM2020-10-27T13:02:20+5:302020-10-27T13:02:36+5:30

आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या नातेवाईकांबरोबर अनेक सुखाचे आणि दु:खाचे क्षण वाटत असतो. आपल्याला आपले नातेवाईक कशाप्रकारे वागणूक देत असतात हे देखील महत्वाचे आहे. काही काही जण तर नातेसंबंधांमद्ये इतके गुरफटलेले असतात की त्यांना त्यांमधून बाहेर पडणे देखील कठीण असते. आपल्या नातेसंबंधांमध्ये प्रत्येकवेळी शारीरीक संबंध असणे गरजेचे नसते. शारीरीक संबंध फक्त मनुष्याच्या हव्यापोटी तो करत असतो. समाजामध्ये वावरत असताना आपली अनोळकी व्यक्तींबरोबर घट्ट मैत्री होत असते. त्यामुळे अनेक लोक या नातेसंबंधावर संशय व्यक्त करतात. म्हणून नातेसंबंधांमध्ये शारीरीक संबंध सक्तीचे आहेत! यावर आपल्याला सद्गुरुंनी उत्तम मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

टॅग्स :जग्गी वासुदेवJaggi Vasudev