Next

परमेश्वर अनंत रूपे अनंत वेषे पाहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 11:47 IST2020-11-04T11:46:55+5:302020-11-04T11:47:09+5:30

परमेश्वराला कुठे, कसे, केव्हा व कधी बघावे याचे ज्ञान उत्तर कोणाकडेच नसते. प्रत्येक वक्ती परमेश्वराला बघण्यासाठी तरसत असते. त्यासाठी ते मंदिरामध्ये परमेश्वराला भेटण्यासाठी जातात. खरं तर परमेश्वर हा माणसामध्येच दडलेला असतो. आपल्याला हे माहित असूनसुद्धा आपण मात्र परमेश्वराला शोधण्यासाठी इकडे तिकडे भटकत असतो. त्यामुळे सदगुरू श्री वामनराव पै यांनी परमेश्वर अनंत रूपे अनंत वेषे पाहा! यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -