Next

LIVE - "स्त्री" सर्व सुखाचे मूळ - स्वामी शांतिगिरीजी महाराज | Swami Shantigiriji Maharaj

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 08:00 PM2021-05-12T20:00:00+5:302021-05-12T20:00:03+5:30

जिच्या उदरी जन्म घेतला, ती आई आणि मृत्यूपश्चात जिच्याशी समरस होणार ती देखील आई अर्थात काळी आई, माती, मातृभूमी! वयाच्या प्रत्येक टप्प्यावर स्त्रीरूपाचे विविध कंगोरे आयुष्यात उलगडत जातात. कधी सखी, कधी सहचारिणी, कधी आई, तर कधी मुलगी, आत्या, मावशी, ताई, काकू, मामी, आजी नाती न संपणारी, तरीदेखील सुखाचा अनमोल ठेवा देणारी. या नात्यांचा पदोपदी सन्मान व्हावा, हे आपले कर्तव्य आहे. त्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी स्वामी शांतिगिरीजी महाराज आपल्याला live मार्गदर्शन करणार आहेत. तर हा विडिओ नक्की बघा

टॅग्स :शांतिगिरी महाराजShantigiri Maharaj