Next

आप्पासाहेब धर्माधिकारी यांची ग्रँड एन्ट्री | Appasaheb Dharmadhikari's Grand Entry | Lokmat Bhakti

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 10:00 IST2021-02-20T09:56:58+5:302021-02-20T10:00:02+5:30

Lokmat Maharashtrian Of The Year Awards च्या सोहळ्याला ज्येष्ठ प्रबोधनकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी उपस्थिती लावली. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याला विशेष असे महत्व प्राप्त झाले. संपूर्ण सभागृह त्यांनी लावलेल्या उपस्थितीमुळे भारावून गेले होते. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -