डाळी-साळींची, फळं-भाज्यांचे नॅचरल कॉस्मेटिक्स
Published: April 9, 2018 11:39 AM | Updated: April 9, 2018 11:39 AM
उत्तम त्वचा आणि चांगल्या केसांसाठी भरमसाठ क्रीम, लोशन्स, महागडे शाम्पू आणि कंडीशनरची गरज नसते. डाळींचं पीठ, दूध, दही, फळं, भाज्या आणि रिठे यांची खरी गरज असते.