अमरावती मध्यवर्ती कारागृहात कैदी व त्यांच्या मुलांची झाली भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2017 14:23 IST2017-12-23T14:22:57+5:302017-12-23T14:23:16+5:30
जिल्हा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा बंद्यांच्या १६ वर्षांखालील मुलांची गळाभेट घडविण्याचा उपक्रम शासनामार्फत घेण्यात येतो. या निमित्त अमरावती मध्यवर्ती कारागृहात ...
जिल्हा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा बंद्यांच्या १६ वर्षांखालील मुलांची गळाभेट घडविण्याचा उपक्रम शासनामार्फत घेण्यात येतो. या निमित्त अमरावती मध्यवर्ती कारागृहात हा उपक्रम घेण्यात आला. मुलांनी बंद्यांसोबत दीड तास संवाद साधून स्नेहभोजनाची मेजवानी देण्यात आली. (व्हिडीओग्राफर - मनीष तसरे)