Next

पतंगाच्या मांजामुळे घार पक्षी दोन दिवसांपासून झाडावर लटकलेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 16:47 IST2017-12-14T16:37:23+5:302017-12-14T16:47:01+5:30

- मनीष तसरे अमरावती : स्थानिक राजपेठ पोलीस स्टेशनच्या बाजूला घार पक्षी पतंगीच्या माजामुळे दोन दिवसांपासून एका झाडावर लटकलेल्या ...

- मनीष तसरेअमरावती : स्थानिक राजपेठ पोलीस स्टेशनच्या बाजूला घार पक्षी पतंगीच्या माजामुळे दोन दिवसांपासून एका झाडावर लटकलेल्या अवस्थेत होता. वसाहतीतील काही मुलांनी वसा ग्रुपच्या सदस्यांना याची माहिती दिली. घटनास्थळी धाव घेऊन अथक परिश्रमाने तिचे प्राण वाचविले. अग्निशामक दलाच्या कर्मचा-यांनी या रेस्क्यू पथकाला सहकार्य केले.