साई प्रसादालयात आज भाविकांना आमरसाची मेजवानी मिळणार आहे. चाळीस ते पंचेचाळीस हजार भाविक आमरसाचा स्वाद घेणार आहेत. शिर्डी -साई संस्थानच्या प्रसादालयात आज भाविकांना आमरसाची मेजवानी देण्यात येत असल्याचे संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितले.