Next

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राळेगणसिद्धीमध्ये अण्णा हजारेंची भेट घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 12:40 PM2019-02-05T12:40:58+5:302019-02-05T12:41:06+5:30

अहमदनगर, लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्तीच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक  अण्णा हजारे  यांनी आमरण उपोषण आंदोलन छेडले आहे.  अण्णा हजारे  यांच्या उपोषणाचा आजचा ...

अहमदनगर, लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्तीच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक  अण्णा हजारे  यांनी आमरण उपोषण आंदोलन छेडले आहे.  अण्णा हजारे  यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. राज्य सरकारने अण्णांच्या उपोषणाची दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस  आज दुपारी राळेगणसिद्धी येथे दाखल होणार आहेत.