Next

कोपर्डी खटल्यातील तिन्ही आरोपींना फाशी द्या - पीडित मुलीच्या आईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2017 13:40 IST2017-11-18T13:40:12+5:302017-11-18T13:40:31+5:30

कोपर्डी खटल्यातील तिन्ही आरोपींना शनिवारी न्यायालयाने दोषी ठरवले आहे. पीडित मुलीच्या आईने आरोपींना फाशी देण्याची मागणी केली आहे.  ...

कोपर्डी खटल्यातील तिन्ही आरोपींना शनिवारी न्यायालयाने दोषी ठरवले आहे. पीडित मुलीच्या आईने आरोपींना फाशी देण्याची मागणी केली आहे.