लाईव्ह न्यूज :

Vastu Shastra (Marathi News)

बोलताना जरा सांभाळून...वास्तू 'तथास्तू' म्हणत असते! - Marathi News | Be careful while speaking ... Vastu says Tathastu! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :बोलताना जरा सांभाळून...वास्तू 'तथास्तू' म्हणत असते!

ज्या घरत सतत भांडणे होतात, नकारात्मक चर्चा होते, लोकांना नावे ठेवली जातात, त्या घरात नकारात्मक स्पंदने असतात. अशा वास्तूत आपल्याला जावेसेही वाटत नाही. यासाठी आपणही आपल्या घरात सकारात्मक स्पंदने निर्माण करण्यासाठी अपशब्द टाळले पाहिजेत.  ...

घराला उंबरठा असेल, तरच लक्ष्मी निवास करेल; वास्तुशास्त्रज्ञांच्या नजरेतून उंबरठ्याचे महत्त्व! - Marathi News | Lakshmi will live only if the house has a threshold; Importance of threshold from the point of view of architects! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :घराला उंबरठा असेल, तरच लक्ष्मी निवास करेल; वास्तुशास्त्रज्ञांच्या नजरेतून उंबरठ्याचे महत्त्व!

बाहेरची कितीही नकारात्मक शक्ती असेल, तरी ती घरात प्रवेश करू शकत नाही. कारण घराचा उंबरठा वाईट लहरी, वाईट शक्ती, वाईट विचार घराबाहेर थोपवून ठेवतो. ...

झोपताना तुमचे डोके उत्तर दिशेला नाही ना, याची खात्री करून घ्या;कारण...  - Marathi News | When sleeping, make sure your head is not facing north, because ... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :झोपताना तुमचे डोके उत्तर दिशेला नाही ना, याची खात्री करून घ्या;कारण... 

हिंदूंच्या धार्मिक मान्यतेनुसार मृतकाचे डोके उत्तर दिशेला करतात.  वैज्ञानिक मतानुसार उत्तर ध्रुव चुंबकीय क्षेत्रात सर्वात शक्तिशाली ध्रुव आहे. ...

वास्तुदोष घालवण्यासाठी मिठाचे साधे सोपे पण परिणामकारक उपाय! - Marathi News | A simple but effective solution of salt to get rid of structural defects! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :वास्तुदोष घालवण्यासाठी मिठाचे साधे सोपे पण परिणामकारक उपाय!

मीठ हा आपल्या जेवणाचा आणि जिवनाचा अविभाज्य भाग आहे. मीठ जास्त असेल, तर पदार्थ खारट आणि नसेल तर पदार्थ अळणी होतो. म्हणून त्याचे प्रमाण संतुलित असावे लागते. जिवनातही प्रत्येक गोष्टीचा वापर मीठासारखा संतुलित प्रमाणात करावा लागतो. मिठाला केवळ अन्नशास्त्र ...

सासू सुनेच्या भांडणातून मुक्ती हवी आहे? मग वास्तूमध्ये पुढील बदल करून पहा...  - Marathi News | Want to get rid of mother-in-law's quarrel? Then try making further changes in the architecture ... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :सासू सुनेच्या भांडणातून मुक्ती हवी आहे? मग वास्तूमध्ये पुढील बदल करून पहा... 

सासू सुनेने सामंजस्य दाखवण्या बरोबर पुढील वास्तू टिप्सचा अवलंब करून पहावा. त्याचा नक्कीच उपयोग होईल.  ...

घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी म्हणून भिंतीवर लावा 'हे' छायाचित्र! - Marathi News | Put 'this' photo on the wall as a bath of happiness, peace and prosperity in the house! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी म्हणून भिंतीवर लावा 'हे' छायाचित्र!

अनेक लोकांच्या घरात भिंतीवर शोभेसाठी रंगीबेरंगी चित्रे असतात. परंतु या चित्रांमध्येही योग्य निवड केली तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. ...

मनी प्लांटची दिशा अचूक असेल, तरच होईल धनलाभ; ती अचूक दिशा कोणती? वाचा! - Marathi News | If the direction of the money plant is right, then there will be money; What is that exact direction? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मनी प्लांटची दिशा अचूक असेल, तरच होईल धनलाभ; ती अचूक दिशा कोणती? वाचा!

वास्तुशास्त्रानुसार घराभोवती किंवा अंगणात, खिडकीत विविध प्रकारची रोपे लावली, तर ती पाहून मन प्रसन्न राहते. ...

घरात भरभराट हवी? तर रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावताना दिव्याखाली 'हे' आसन ठेवा!  - Marathi News | Want to prosper at home? So every evening when lighting a lamp near Tulsi, keep a 'this' thing under the lamp! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :घरात भरभराट हवी? तर रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावताना दिव्याखाली 'हे' आसन ठेवा! 

तुळशीच्या सान्निध्यात घालवलेले क्षण आपल्याला प्राणवायू पुरवतात व मांगल्य आपल्या जीवनात पेरतात.  ...

वीजबिल न भरल्याने दापचरी दुग्ध प्रकल्पाचा वीजपुरवठा खंडित; ६५ लाखांची थकबाकी - Marathi News | Power supply to Dapchari dairy project disrupted due to non-payment of electricity bill | Latest vastu-shastra News at Lokmat.com

वास्तु शास्त्र :वीजबिल न भरल्याने दापचरी दुग्ध प्रकल्पाचा वीजपुरवठा खंडित; ६५ लाखांची थकबाकी

६५ लाखांची थकबाकी : प्रकल्प अधिकाऱ्याचा मुंबईतून कारभार ...