शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

 कारंजात जुन्या वादातून एका युवकाचा खून; आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 2:11 PM

कारंजा लाड : कारंजा शहरातील शिवाजी नगर परिसरातील दोन युवकात जुन्या वादातुन झालेल्या मारहाणीत एका युवकांच्या पोटात चाकूने वार करून ठार केल्याची घटना दि १५ जानेवारी रोजी रात्री ११ वाजताच्या दरम्यान घडली.

ठळक मुद्देआरोपी मंगेश गजाजन काळे वय २२ रा . शिवाजीनगर याने सचिन उर्फ दत्ता वसंतराव सस्ते वय २८ रा . शिवाजीनगर यांच्या सोबत वाद करून लाथा बुक्याने मारहाण करून चाकूने पोटात वार केले चिन सस्ते चा जागीच मूत्यू झाला . अशी फिर्याद मुतकाची आई अजनाबाई वसंतराव सस्ते यांनी दिली.कारजा शहर पोलिसांनी घटनेच्या दुसऱ्या दिवसी आरोपीला अटक करून त्यांच्या विरुद्ध विविध कलमानवे गुन्हा दाखल केला. 

 

कारंजा लाड : कारंजा शहरातील शिवाजी नगर परिसरातील दोन युवकात जुन्या वादातुन झालेल्या मारहाणीत एका युवकांच्या पोटात चाकूने वार करून ठार केल्याची घटना दि १५ जानेवारी रोजी रात्री ११ वाजताच्या दरम्यान घडली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले व ठाणेदार घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान कारजा शहर पोलिसांनी घटनेच्या दुसऱ्या दिवसी आरोपीला अटक करून त्यांच्या विरुद्ध विविध कलमानवे गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्या भाडणाच्या कारणावरून आरोपी मंगेश गजाजन काळे वय २२ रा . शिवाजीनगर याने सचिन उर्फ दत्ता वसंतराव सस्ते वय २८ रा . शिवाजीनगर यांच्या सोबत वाद करून लाथा बुक्याने मारहाण करून चाकूने पोटात वार केले . त्यात सचिन सस्ते चा जागीच मूत्यू झाला, अशी फिर्याद मुतकाची आई अजनाबाई वसंतराव सस्ते   यांनी दिली. फिर्यादीवरून कारंजा शहर पोलिसांनी आरोपी मंगेश गजानन काळे याच्या विरुद्ध ३०२ नुसार गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले व ठाणेदार एम एम बोडखे करीत आहे.घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नवले व ठाणेदार एम एम बोडखे १५ जानेवारी रोजी रात्री ११ वाजताच्या घटनास्थळी दाखल झाले.

टॅग्स :washimवाशिमPolice Stationपोलीस ठाणेCrimeगुन्हाMurderखून