रेल्वेसमोर उडी घेऊन इसमाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 01:53 IST2017-10-16T01:53:10+5:302017-10-16T01:53:47+5:30
वाशिम: शहरानजिक असलेल्या देवाळा परिसरातील पटरीवर रेल्वेसमोर उडी घेऊन एका ५४ वर्षीय इसमाने आत्महत्या केल्याची घटना १४ ऑक्टोबरला घडली.

रेल्वेसमोर उडी घेऊन इसमाची आत्महत्या
ठळक मुद्देदेवाळा परिसरातील घटना५४ वर्षीय इसमाने घेतली रेल्वेसमोर उडी
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: शहरानजिक असलेल्या देवाळा परिसरातील पटरीवर रेल्वेसमोर उडी घेऊन एका ५४ वर्षीय इसमाने आत्महत्या केल्याची घटना १४ ऑक्टोबरला घडली.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, दिलीप लक्ष्मण ढोके (वय ५४ वर्षे, रा. मूर्तिजापूर, जि.अकोला) यांनी शनिवारी वाशिम ते पूर्णा मार्गावर पॅसेंजर रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. यामागील नेमके कारण कळू शकले नाही. या घटनेची वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.