शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

रानडुकराच्या हल्ल्यात इसम गंभीर जखमी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 3:27 PM

शिरपूरजैन (वाशिम) : येथील पोलिस ठाण्यांतर्गत येणाºया वसारी येथील रामकिसन पुंजाजी लादे या ४७ वर्षीय इसमावर रानडुकराने अचानक हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूरजैन (वाशिम) : येथील पोलिस ठाण्यांतर्गत येणाºया वसारी येथील रामकिसन पुंजाजी लादे या ४७ वर्षीय इसमावर रानडुकराने अचानक हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. अकोला येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे.प्राप्त माहितीनुसार, वसारी येथील रामकिसन लादे हे १२ मार्च रोजी आपल्या शेतात कांदा पिकाला पाणी देत होते. यावेळी अचानक मागून आलेल्या रानडुकराने लादे यांना जबर धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. दरम्यान, मार अधिक असल्याने त्यांना अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. याप्रकरणी रामकिसन लादे यांच्या नातेवाइकांनी वनविभागाच्या मेडशी कार्यालयात रितसर तक्रार नोंदवली आहे. मागील काही दिवसांपूर्वी दुधाळा व वसारी येथील शेतकºयांवरही रानडुकरांनी हल्ला चढविला होता. हा त्रास दिवसेंदिवस बळावत असून वनविभागाने त्यावर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :washimवाशिम