शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

वाशिमात १.३0 लाखाची चोरी

By admin | Updated: March 15, 2015 00:52 IST

आरोपिंविरूद्ध गुन्हा दाखल.

वाशिम : येथील लाखाळा परिसरात असलेल्या दत्तनगरामध्ये अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा चोरी करून १ लाख ३0 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते २ वाजताच्या दरम्यान घडली. याबाबत पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपिविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वाशिम येथील दत्त नगरामध्ये गजानन गायकवाड या शिक्षकाचे घर असून, गायकवाड १३ फेब्रुवारीला सकाळीच रिसोड तालुक्यातील केशवनगर येथे गेले होते. त्यांची पत्नीही शिक्षिका असल्याने त्याही शाळेवर गेल्या होत्या. गायकवाड यांची मुलगी ३ वाजताच्या दरम्यान घरी आली असता तिला घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळून आले. तिने सदर बाब आपल्या वडिलास भ्रमणध्वनीवरून सांगितली . याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्याने पोलीस घटनास्थळी पोहोचले. यावेळी र्श्‍वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते; मात्र त्याला अपयश आले. अज्ञात चोरट्यांनी घरात असलेल्या कपाटातील ५ तोळे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम १0 हजार रुपये असा एकूण १ लाख ३0 हजार रूपयांचा ऐवज लंपास केला.