शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra SSC 10th Result 2024 : दहावीचा निकाल ९५.८१ टक्के; 'कोकण-कन्या' अव्वल, १८७ विद्यार्थ्यांना 'शत-प्रतिशत'
2
दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणूक? राजकीय पक्षांकडून तयारी सुरू; अजित पवार, बावनकुळेंच्या हालचाली
3
रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉ. श्रीहरी हलनोरने घेतले ३ लाख; पुणे पोलिसांची माहिती
4
गेल्या महिन्यापासून देशात विरोधकांची हवा; जोरदार टक्कर दिल्याची अमित शाह यांची कबुली
5
"ज्याने सुरु केलेय, त्यानेच संपवावे"; उद्धव ठाकरेंच्या युतीत परतण्यावर अमित शाह यांचे मोठे संकेत
6
“पुतिन अन् शेख हसीना यांनी केले तेच आता मोदी करु पाहात आहेत”; अरविंद केजरीवाल यांची टीका
7
देख रहा है बिनोद...!अवघ्या काही तासात रिलीज होणार 'पंचायत 3', जाणून घ्या नेमकी वेळ
8
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
9
Uma Bharti : "मोदी 400 नाही, तर 500 पार करतील..."; भाजपाच्या जागांवर उमा भारती यांचा मोठा दावा
10
हैदराबाद हरल्याने अमिताभ बच्चन निराश; म्हणाले, "SRH ची मालकीण सुंदर तरुणी..."
11
Mamata Banerjee : "देव असाल तर आम्ही मंदिर बांधू, पण..."; ममता बॅनर्जींचा पंतप्रधान मोदींना खोचक टोला
12
“अंतरिम जामिनाची मुदत ७ दिवसांनी वाढवून मिळावी”; केजरीवाल यांची सुप्रीम कोर्टाला विनंती
13
धक्कादायक! प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याची गोळी मारून हत्या, जॉनी वॅक्टरचा ३७व्या वर्षी मृत्यू
14
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
15
दलजीत कौरच्या पतीला लग्नच मान्य नाही? अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट; वाद चव्हाट्यावर
16
Crorepati Calculator: 'या' स्ट्रॅटजीनं गुंतवणूक केली तर, २०००० सॅलरी घेणारेही होतील कोट्यधीश, पाहा कॅलक्युलेशन
17
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, Adani Portsच्या शेअरमध्ये तेजी, Wipro घसरला
19
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
20
"भारतात आजही सावरकरांचे विचार लागू..."; रणदीप हुड्डाने मनातली भावना स्पष्टच सांगितली

वाशिम जिल्हा परिषद : १५ फेब्रुवारीला सभापतींचे खातेवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 2:46 PM

१५ फेब्रुवारी रोजी सभापतींचे खातेवाटप होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती पदाची निवडणूक अविरोध झाल्यानंतर, आता १५ फेब्रुवारी रोजी सभापतींचे खातेवाटप होणार आहे.वाशिम जिल्हा परिषदेत एकूण ५० सदस्य संख्या असून, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक १२ सदस्य निवडून आले. त्याखालोखाल काँग्रेस ९, भारिप-बमसं ८, भाजपा ७, वाशिम जिल्हा जनविकास आघाडी ७, शिवसेना ६, स्वाभिमानी शेतकरी संघटना १ व अपक्ष दोन असे पक्षीय बलाबल आहे. महिला व बालकल्याण सभापतीपदी शोभा गावंडे व समाजकल्याण सभापतीपदी वनिता देवरे यांची निवड झाल्यानंतर उर्वरीत दोन विषय समिती आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांचे खाते वाटप झाले नव्हते. शेवटी खातेवाटपाचा मुहुर्त निघाला असून १५ फेब्रुवारी रोजी विशेष सभा बोलाविण्यात आली आहे.यापूर्वी उपाध्यक्षांकडे अर्थ व बांधकाम असे दोन महत्वाचे खाते होते. यावेळी शिवसेनेने या खात्यावर दावा केला आहे. त्यामुळे उपाध्यक्षांकडे कोणते खाते सोपविले जाते, याकडे राजकीय क्षेत्राचे लागून आहे. दोन विषय समिती सभापती म्हणून काँग्रेसचे चक्रधर गोटे व शिवसेनेचे विजय खानझोडे यांची अविरोध निवड झालेली आहे. शिक्षण व आरोग्य तसेच कृषी व पशुसंवर्धन या दोन विषय समित्या पूर्वीप्रमाणेच राहतात की यामधील एक, एक खाते स्वतंत्र करून अन्य खात्याला जोडले जाते, याकडे लक्ष लागून आहे.सभापतींच्या खातेवाटपासाठी १५ फेब्रुवारी रोजी विशेष सभा बोलाविण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी दिली. (प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद