शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

वाशिम : शिवसंग्रामच्यावतीने भर जहाँगीर येथे रास्ता रोको!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 5:27 PM

भर जहॉगीर (वाशिम) : हळद पिकाला एकरी २५ हजार रुपये द्यावे, कुºहा ३३ केव्ही उपकेंद्राचे काम त्वरीत सुरू करावे, खरिप व रब्बीचा पिका विमा देण्यात यावा, यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसंग्राम पक्षातर्फे भर जहॉगीर बसस्थानकावर १८ जानेवारी रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देविविध मागण्यांसह पिक विमा देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभर जहॉगीर (वाशिम) : हळद पिकाला एकरी २५ हजार रुपये द्यावे, कु-हा ३३ केव्ही उपकेंद्राचे काम त्वरीत सुरू करावे, खरिप व रब्बीचा पिका विमा देण्यात यावा, यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसंग्राम पक्षातर्फे भर जहॉगीर बसस्थानकावर १८ जानेवारी रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.चिंचाबाभर, भर जहॉगीर सर्कलमध्ये सन २०१७ वर्षे समाधानकारक राहिले नाही.  रब्बी हंगामातील हळद पिक शेतक-यांच्या हातून गेले आहे. कुºहा ३३ केव्ही विद्युत उपकेंद्र अद्यापही सुरू झाले नाही. त्यामुळे शेतकºयांना सिंचनात व्यत्यय निर्माण झाला. सन २०१७-१८ या वर्षात पाऊस कमी झाला. त्यामुळे शेतमालाच्या उत्पादनातही प्रचंड घट आली. त्यामुळे शेतकºयांना पिक विम्याचा लाभ देण्यात यावा तसेच हळद पिकाला एकरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, कुºहा येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्र सुरू करण्यात यावे यासह अन्य मागण्यांच्या पुर्ततेसाठी शिवसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष विष्णूपंत भुतेकर यांच्या नेतृत्वात गुरूवारी रास्ता रोेको आंदोलन करण्यात आले. यावेळी विष्णूपंत भुतेकर यांनी शेतकºयांच्या मागण्या शासनाने तातडीने मान्य करून शेतकºयांना लाभ द्यावा, अशी मागणी केली. यावेळी शेषराव खरात, आर.बी.खडसे,  महादेवराव क्षिरसागर, विजय गाडे, डॉ.जितेंद्र गवळी, बºयाच मान्यवरांना सरकारवर कडाडून टिका केली.  तहसीलदार राजू सुरडकर यांना निवेदन देण्यात आले.रास्तारोको दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांची रांग लागली होती. यावेळी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. जवळपास दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी अरुण चोपडे, गोपाल काळबांडे, गोपाल मुरकुटे,  जगन्नाथ गरकळ,  घनशाम मापारी, रविंद्र  चोपडे, श्रीरंग नागरे यांना ताब्यात घेऊन नंतर सोडण्यात आले. यावेळी जितेंद्र गवळी, नामदेवराव सानप, भगवान चोपडे, सिध्देश्वर ठाकुर, डॉ.सुरेश गरकळ, तुळशिराम गरकळ, अर्जुन गीते, गजानन कोरकते, डॉ.पांडे, अरुण आकमार, प्रकाश लोखंडे, दिपकराव सानप, गणेश जायभाये, गंगाधर काष्टे,  परमेश्वर चोपडे, जगन चोपडे, भानुदास कोकाटे, तान्हाजी ठाकरे, राजेश कांबळे, रवि अढाव, सिताराम अढाव, शाम चोपडे, शेकडो शेतकरी उपस्थित होते. 

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलन