शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

वाशिम : तालुक्यातील सुपखेला येथील सैनिक शाळेची विज्ञान प्रतिकृती राज्यस्तरावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 19:46 IST

वाशिम : तालुक्यातील सुपखेला येथील यशवंतराव चव्हाण सैनिक शाळची वैज्ञानिक प्रतिकृती राज्यस्तरीय प्रदर्शनीसाठी पात्र ठरली आहे. मालेगाव तालुक्यातील जऊळका येथे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत तिसरा क्रमांक पटकावलेल्या हायड्रोपॉनिक्स शेती संकल्पनेवर आधारित ही प्रतिकृती राज्यस्तरीय प्रदर्शनीत ठेवण्यात येणार असून, या यशाबद्दल शाळेतील विज्ञान शिक्षकासह विद्यार्थ्याचा शाळेच्यावतीने शनिवारी सत्कार करण्यात आला. 

ठळक मुद्देशाळेच्यावतीने सत्कारजळगाव येथील प्रदर्शनात सहभागी होणार

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : तालुक्यातील सुपखेला येथील यशवंतराव चव्हाण सैनिक शाळची वैज्ञानिक प्रतिकृती राज्यस्तरीय प्रदर्शनीसाठी पात्र ठरली आहे. मालेगाव तालुक्यातील जऊळका येथे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत तिसरा क्रमांक पटकावलेल्या हायड्रोपॉनिक्स (हायड्रोपॉनिक्स = जमिनीवाचून केवळ पाण्यात वनस्पती वाढण्याची कला) शेती संकल्पनेवर आधारित ही प्रतिकृती राज्यस्तरीय प्रदर्शनीत ठेवण्यात येणार असून, या यशाबद्दल शाळेतील विज्ञान शिक्षकासह विद्यार्थ्याचा शाळेच्यावतीने शनिवारी सत्कार करण्यात आला. सध्याच्या परिस्थीतीत शासनाला भेडसावणारा व ज्वलंत प्रश्न म्हणजे शेतकरी आत्महत्या याचे कारण म्हणजे निसर्गाचा लहरीपणा पावसाचे अत्यल्प प्रमाण निसर्गाच्या लहरीपणाचा विदर्भातील शेतकºयाला नेहमी फटका बसतो पावसाच्या प्रत्येक थेंबाचा उपयोग करता येईल का, अशी संकल्पना स्थानिक यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेतील  विज्ञान शिक्षक अक्षय रविंद्र खंदवे, यांच्या विचारातून बाहेर आली व त्यांनी हायड्रोपॉनिक्स नावाची आधुनिक शेती करण्याची कमीत कमी पावसात जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याची एकाच पाण्याचा अनेक वेळा उपयोग घेण्याची शेतीसाठी नवीन संकल्पना असणारी विज्ञान प्रतिकृती तयार केली. या प्रतिकृतीची राज्यस्तरावर निवड करण्यात आली सदर जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी २२,२३,२४ जानेवारी ला श्री शिवाजी माध्य. उच्च माध्य. विद्यालय जउळका रेल्वे जि.वाशिम येथे आयोजित केली होती जिल्ह्यातील  अनेक शाळेच्या विज्ञान प्रतिकृतींनी सहभाग नोंदवला होता त्यामधून य.च. सैनिकशाळेच्या हायड्रोपॉलिक्स विज्ञान प्रतिकृतीने तृतीय क्रमांक पटकाविला सदर विज्ञान प्रतिकृतीची उपयुक्त माहिती वर्ग ७ व अचे विद्यार्थी कुमार प्रशांत दिनकर लकडे तथा प्रतिक कळंबे यांनी दिली.  सदर यशस्वी विज्ञान प्रतिकृती निर्माण करणाºया शिक्षक तथा विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष सुभाषराव ठाकरे, दिलीप पाटील, शाळेचे प्राचार्य एम.एस.भोयर, कर्नल पी.पी.ठाकरे यांनी स्मृतीचिन्ह प्रशस्तीपत्रक तथा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.अभिनंदन केले तथा परोळा जि.जळगाव येथे होणाºया राज्यसतरीय प्रदर्शनीसाठी शुभेच्छा दिल्या असे प्रसिद्धी प्रमुख के.व्ही. बोबडे , आर.आर.पडवाल यांनी सांगितले. 

टॅग्स :washimवाशिमscienceविज्ञानStudentविद्यार्थीSchoolशाळा