शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

वाशिम : शैक्षणिक संस्था पायाभूत सुविधांसाठी प्रस्ताव सादर करा - नियोजन विभागाचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 8:04 PM

वाशिम : अल्पसंख्याकबहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येत असून सन २०१७-१८ या वर्षासाठी इच्छुक शाळांनी प्रस्ताव सादर करावे,  असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागाने सोमवारी केले. 

ठळक मुद्दे३१ जानेवारीपर्यंत मुदत

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अल्पसंख्याकबहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येत असून सन २०१७-१८ या वर्षासाठी इच्छुक शाळांनी प्रस्ताव सादर करावे,  असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागाने सोमवारी केले. प्रस्तावासोबत स्वयंसाक्षांकित प्रतिज्ञापत्र, सदस्यांची यादी, शाळा,औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा अपंग शाळेचा डीआयइएस, इन्स्टिट्यूट, लायसन्स कोड, पटसंख्येचा दाखला, आगाऊ पावती, ट्रस्ट डीड सत्यप्रत, धर्मदाय आयुक्ताकडून प्राप्त अनुसूची, फेरफार अहवाल प्रत, नोंदणी प्रमाणपत्र प्रत (नोंदणी क्रमांक व वर्ष नमूद करावे), शाळेला शासनाने प्रदान केलेल्या मान्यतेची प्रत, पी. आर. कार्ड किंवा गाव नमुना सातबारा उतारा किंवा भाडेपावती, वार्षिक अहवाल (लगतच्या मागील चार पैकी तीन वषार्चे), दरपत्रकाची प्रत, अंदाजपत्रक (बांधकामाकरिता मागणी केली असल्यास), इमारतीचे छायाचित्र, मागणीची एकूण रक्कम व सुविधेचे स्वरूप, यापूर्वी निधी दिला असल्यास त्याबाबतचा वर्षनिहाय तपशील, यापूर्वी दिलेला निधी कोणकोणत्या सुविधांसाठी देण्यात आलेला आहे त्याचा वर्षनिहाय तपशील, यापूर्वी निधी दिला असल्यास त्याची वर्षनिहाय उपयोगिता प्रमाणपत्रे, शाळा स्वयंअर्थसहाय्यित नसल्याचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे सोबत जोडणे आवश्यक असल्याचे कळविण्यात आले आहे.  

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा