VIDEO : मोतसावंगा प्रकल्पा वाहतोय ओसंडून

By Admin | Updated: September 28, 2016 14:49 IST2016-09-28T14:42:38+5:302016-09-28T14:49:02+5:30

रुळपीर तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस काही भागात पडला असून मोतसावंगा प्रकल्प ओथंबून वाहत आहे

VIDEO: Motsakega project flows over | VIDEO : मोतसावंगा प्रकल्पा वाहतोय ओसंडून

VIDEO : मोतसावंगा प्रकल्पा वाहतोय ओसंडून

नाना देवळे, ऑनलाइन लोकमत
मंगरुळपीर (वाशिम), दि. २८ -  जिल्हयात यावर्षी अपेक्षित पाऊस पडला आहे. काही भागात सरारीपेक्षा जास्त पाऊस असल्याची नोंद आहे. मंगरुळपीर तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस काही भागात पडला आहे. तालुक्यातील मोतसावंगा प्रकल्प सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने ओथंबून वाहत आहे. हे पाहण्यासाठी बध्याची गर्दी मोठया प्रमाणात होत आहे. 
तालुक्यातील मोतसावंगा प्रकल्पातून पाणी धो धो वाहत असून सांडव्यालगत असलेल्या धबधब्यातील पाणी खळाळून वाहत असल्याने व हा भाग निसर्गरम्य वातावरणात असल्याने येथे येणा-या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.

Web Title: VIDEO: Motsakega project flows over