शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : गॅस सिलिंडरच्या छिद्रात अडकला साप!

By admin | Updated: November 2, 2016 15:31 IST

घरगुती गॅस सिलिंडरच्या बुडाशी असलेल्या छिद्रात साप अडकल्याने वाशिममध्ये एकच खळबळ उडाली

ऑनलाइन लोकमत
कारंजा लाड ( वाशिम), दि. २ - घरगुती गॅस सिलिंडरच्या बुडाशी असलेल्या छिद्रात साप अडकल्याने वाशिममध्ये एकच खळबळ उडाली. तब्बल तीन तासांच्या महतप्रयासानंतर त्याला बाहेर काढण्यात सर्पमित्राला यश मिळाले.
भुगर्भात उष्णता असल्याने व वातावरणात गारवा निर्माण झाल्याने मानव वस्तीत सापाचे वास्तत्व वाढले आहे. कांरजा येथील रमाई परीसरात घरातील सिंलेडरच्या खाली अचानक साप दिसल्याने गृहीणीच्या हदयाचे ठोके वाढले व तिने जीवाच्या आकांताने घरातून पळ काढला.
 
 रमाई परीसरातील  उज्वला गोडबोले हया घरकाम करत असतांना अचानक सिंलेंडरच्या खालून सापाच्या  फुत्कारण्याचा आवाज आला. सदर आवाज सापाचा आहे हे लक्षात आल्याने आपली चिमुकली झोपली असतांना त्यांनी तिला झोपेतून उठवून घरातून बाहेर पळ काढला. भितीपोटी आरडाओरड केल्याने परीसरातील इतर नागरीकही त्या ठिकाणी गोळा झाले. त्यानंतर सर्प मित्राला प्राचारण केले. सदर साप हा सिंलेडरच्या खालच्या बाजूच्या एक छिद्रामध्ये अर्धा अधिक अडकल्याने सापाला बाहेर निघता येत नव्हते. बाहेर काढण्यासाठी सर्पमित्राने सुमारे तीन तास शर्थीचे प्रयत्न केले. परंतू साप निघाला नाही. अखेर सिंलेडरसहीत सापाला वन पर्यटन केंद्रात नेण्यात आले. तेथे वनमजूर गजानन थेर यांच्या प्रयत्नाने सिलिंडरच्या छिद्रात अडकलेल्या सापाला जिवंत बाहेर काढण्यात यश आले.