शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
3
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
4
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
5
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
6
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
7
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
8
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
9
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
10
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
11
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

कारंजा पालिका उपाध्यक्षांचा राजीनामा; एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 10:18 PM

कारंजा लाड (वाशिम): येथील नगर परिषदेचे उपाध्यक्ष एम.टी.खान यांनी ठरल्यानुसार एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे १५ जानेवारीला आपल्या पदाचा राजीनामा दिला. दरम्यान, खान यांच्या रिक्त झालेल्या पदावर आता कुणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देनव्या निवडीकडे लागले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड (वाशिम): येथील नगर परिषदेचे उपाध्यक्ष एम.टी.खान यांनी ठरल्यानुसार एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे १५ जानेवारीला आपल्या पदाचा राजीनामा दिला. नगराध्यक्ष शेषराव ढोके यांनी पुढील कार्यवाहीकरिता राजीनामा पत्र जिल्हाधिकाºयांकडे पाठविले आहे. दरम्यान, खान यांच्या रिक्त झालेल्या पदावर आता कुणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.कारंजा नगर परिषदेची पहीली सर्वसाधारण ४ जानेवारी २०१७ रोजी झाली होती. त्यात पालिकेच्या उपाध्यक्षपदी भारिप बहुजन महासंघाचे मुबारक तमीज उर्फ एम.टी.खान यांची बहुमताने निवड करण्यात आली होती. पक्षाच्या निर्णयानुसार त्यांना उपाध्यक्ष पद एक वर्षाकरिता बहाल करण्यात आले होते. दरम्यान, त्यांचा एक वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने त्यांनी १५ जानेवारीला आपल्या पदाचा राजीनामा नगराध्यक्षांकडे सुपूर्द केला. रिक्त झालेल्या उपाध्यक्षपदावर आता कुणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

टॅग्स :washimवाशिम