शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
'मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली'; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
4
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
5
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
6
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
7
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
8
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
9
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
10
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
11
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
12
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
13
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
14
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
15
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
16
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
17
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
18
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
19
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
20
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल

दोन ट्रकची अमोरासमोर धडक, एक ठार, दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 1:55 PM

दोन ट्रकची अमोरसमोर धडक, एक ठार, दोन जखमी झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क जऊळका रेल्वे (वाशिम) : आयशर-ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने आयशर चालकाचा जागीच मृत्यू झाला तर क्लिनरसह ट्रक चालक गंभीर जखमी झाल्याची घटना नागपूर-औरंगाबाद एक्सप्रेस हायवेवरील जऊळका रेल्वे गावानजीक ७ जुलै रोजी रात्री ११.३० वाजतादम्यान घडली. तुकाराम धोंडीबा बारबैलन् (२८) रा. गंगापूर जि. औरंगाबाद असे मृतकाचे नाव आहे. औरंगाबाद येथून एमएच २० ईएल ६५१९ क्रमांकाचा आयशर भाजीपाला घेऊन अमरावतीकडे जात होता तर एमएच २७ बीएक्स ११४९ क्रमांकाचा ट्रक अमरावती येथून मुंबईकडे जात होता. दरम्यान जऊळका गावानजीक ७ जुलैच्या रात्री ११.३० वाजतादरम्यान एका धाब्याजवळ या दोन्ही वाहनांची समोरासमोर जबर धडक झाली. यामध्ये आयशर चालक तुकाराम बारबैल रा. गंगापूर जहॉगीर (शेंद्रा एमआयडीसी) ता. गंगापूर जि. औरंगाबाद याचा जागीच मृत्यू झाला तर आयशरचा क्लिनर व ट्रकचा चालक गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच जऊळका रेल्वे पोलीस स्टेशनचे ठाणेदार बाळू जाधवर, पोलीस उपनिरीक्षक पंडीत हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. जखमींना वाशिम येथे सरकारी रुग्णालयात उपचारार्थ हलविले. या अपघातामुळे नागपूर ते औरंगाबाद या द्रुतगती मार्गावर सकाळी ७ वाजेपर्यंत वाहनांच्या रांगा एक किमी अंतरापर्यंत लागल्या होत्या. अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्याने सकाळी ७ वाजतानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात