शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

नकली नोटा चालवताना दोन संशयीत ताब्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 6:34 PM

शुक्रवारी बाजारामध्ये काही संशयीतांनी ५० रुपयाचाा नोटा देवून लहान व्यापाºयांना गंडा घालण्याचा प्रयत्न केला , परंतु एका व्यापाºयाच्या हा प्रकार लक्षात  आला.

मेडशी : आठवडी बाजारात नकली नोटा चालवताना दोन संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना  १७ जानेवारी रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. यातील २ आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.दर शुक्रवारी मेडशीचा आठवडी बाजार असतो . शुक्रवारी बाजारामध्ये काही संशयीतांनी ५० रुपयाचाा नोटा देवून लहान व्यापाºयांना गंडा घालण्याचा प्रयत्न केला , परंतु एका व्यापाºयाच्या हा प्रकार लक्षात  आला असता त्याने इतरांना सांगितले. व्यापाºयानी दोन संशयती आरोपींना आठवडीबाजारालगत असलेल्या पोलिस चौकीमध्ये नेले. येथे कर्तव्यावर असलेले पोलिस कॉन्स्टेंबल सुरेंद्र निखीले यांनी त्याची चौकशी व तपासणी केली असता आरोपिंकडून  ५० रुपयाचा २९ नोटा अस एकूण १४५० रुपयाच्या नकली नोटा मिळाल्यात.  संशयीतांच्या सांगण्यावरुन त्याची नावे प्रतीक बाबराव कांबळे (२५) , दिनेश राजेश देशमुख (२४)  आहेत. हे दोघेही पुलगाव कॅम्प वार्ड नं. ३ जि.वर्धा  येथील रहिवासी आहेत. यांच्यासह अधिक दोन आरोपी असून ते फरार झाल्याची मािहती पोलिसांनी दिली.  त्यांच्याकडे चारचाकी वाहन असल्याने पोलिसांनी आपली चक्रे घुमवून नाकाबंदी केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक वियज एस.महल्ले, पोलिस कॉन्स्टेबल सुरेंद्र तिखीले  करीत आहे. बातमी लिहेपयंत पोलिसांची कार्यवाही सुरु होती.

टॅग्स :washimवाशिम