शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मंगरुळपीर येथे दोन गटात हाणामारी

By admin | Updated: October 19, 2014 00:27 IST

क्षुल्लक कारणावरून झालेल्या हाणामारी; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

मंगरुळपीर (वाशिम): शहरातील टेकडीपुरा परिसरात क्षुल्लक कारणावरून झालेल्या हाणामारी प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटातील एकूण सात जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल के ला आहे. पोलिसांकडे देण्यात आलेल्या तक्रारीत एका गटातील फिर्यादी फैजलखान याने म्हटले आहे, की आरोपी फैजान सौदागर याने १६ ऑक्टोबरच्या रात्री त्याची दुचाकी अगदी आपल्या जवळून नेत आपल्याला घाबरविण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी विचारणा केल्यानंतर आरोपीने आपल्या डोक्यात फायटर मारून जखमी केले, तर त्याचे साथीदार आरोपी क्र मांक २ व ३ ने शिवीगाळ करून मारहाण केली. या तक्रारीवरून पोलिसांनी दुसर्‍या गटातील आरोपींविरुद्ध कलम ३२४, ५0४, ५0६, ४२७, ३४ नुसार गुन्हा दाखल केला, तर पहिल्या गटातील फिर्यादी मो. फैजान याने म्हटले आहे, की फै जल फसी उल्लाखान, फरकत खान, फजलुखान, यांनी आपण दुकानासमोर उभे असताना आपल्या डोक्यावर फायटरने मारहाण करून जखमी केले, तसेच शिवीगाळही केली. या तक्रारीवरून पोलिसांनी पहिल्या गटातील आरोपींविरुद्ध ३२४, ५0४, ५0६, ४२७, ३४ नुसार गुन्हा दाखल केला.