शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
IPL 2026: अभिषेक-हेडची वादळी खेळी; क्लासेनचा क्लास! SRH नं घरच्या मैदानावर MI ला दिला पराभवाचा धक्का
4
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
5
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
6
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
7
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
8
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
9
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
10
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
11
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
13
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
14
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
15
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
16
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
17
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
18
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अपहरण प्रकरणातील दोन आरोपींना कोठडी

By admin | Updated: February 19, 2015 00:20 IST

आरोपींना २0 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी; बिड व गुलबर्गा येथे केली होती अटक.

जानेफळ (जि. बुलडाणा): युवकाचे अपहरण केल्याप्रकरणी जानेफळ पोलिसांनी बिड व गुलबर्गा (कर्नाटक) येथून अटक करुन आणलेल्या दोन्ही आरोपींना २0 फेब्रुवारीपर्यंंत पोलिस कोठडी मिळाली आहे.माळेगाव (ता. मेहकर) येथील दिनेश प्रकाश वानखेडे (२५) हा तरुण १४ फेब्रुवारी रोजी शनिवारला जानेफळ येथील आठवडी बाजारात आलेला असताना दुपारी ३ वाजतादरम्यान ये थील बसथांब्यावर उभा असताना बोलेरो गाडी (क्रमांक एम.एच.१२ -९५५२) मधून आलेल्या अज्ञात पाच ते सहा जणांनी त्याचे अपहरण करुन सुसाट वेगात सदर बोलेरो गाडी मेहकरच्या दिशेने रवाना झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी भादंविच्या कलम ३६३ व ३४ नुसार गुन्हा दाखल करून सदर अपहृत तरुण व अपहरणकर्त्यांंच्या शोधात गेलेल्या जानेफळ पोलिसांच्या प थकाने गुलबर्गा (कर्नाटक) येथून बाळासाहेब ज्ञानदेव शेंडगे (रा. पांग्री ता. मंठा जि. जालना) या आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर दुसरा आरोपी नामदेव दिनकर होळबे (रा. पांग्री ता. मंठा जि. जालना) याला बिड येथून अपहृत युवक दिनेश प्रकाश वानखेडेसह मोठय़ा शिताफीने पोलिस पथकाने अ.टक केली होती. अपहृत युवक व दोन्ही आरोपींना घेऊन १७ फेब्रुवारीच्या रात्री पर तलेल्या जानेफळ येथील पोलीस पथकाने १८ फेब्रुवारी रोजी उपरोक्त आरोपींना मेहकर न्यायालयात हजर केले असता, त्यांना २0 फेब्रुवारीपर्यंंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ऊसतोडणीच्या पैशाच्या वादातून सदर युवकाचे जानेफळ येथून अपहरण करण्यात आले होते. एकूणच या घटनेमुळे जानेफळ परिसरात कमालीची खळबळ उडाली होती.