महामार्गावर ट्रक उलटला; एक ठार, एक गंभीर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 01:45 IST2017-09-29T01:45:12+5:302017-09-29T01:45:12+5:30

मालेगाव  : मालेगाव ते वाशिम राज्य महामार्गावर  हॉटेल  जलधाराजवळील पुलावर ट्रक उलटल्याने झालेल्या अपघातात  एक जण जागीच ठार, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना  २८ सप्टेंबर रोजी घडली. एमएच १८ बी ८५६६ क्रमांकाचा ट्रक  अचानक उलटा झाला. या अपघातात ट्रकचा चालक मोहम्मद  इम्रान शब्बीर हुसेन (३५ ) रा. महेदपूर मध्य प्रदेश हा जागीच  ठार झाला. या अपघातात मोहम्मद शाकीर मोहम्मद जाकीर  (३0) रा. महेदपूर हा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी पोलीस  तपास करीत आहेत.

Truck overturned; One killed, one serious | महामार्गावर ट्रक उलटला; एक ठार, एक गंभीर 

महामार्गावर ट्रक उलटला; एक ठार, एक गंभीर 

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव  : मालेगाव ते वाशिम राज्य महामार्गावर  हॉटेल  जलधाराजवळील पुलावर ट्रक उलटल्याने झालेल्या अपघातात  एक जण जागीच ठार, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना  २८ सप्टेंबर रोजी घडली. एमएच १८ बी ८५६६ क्रमांकाचा ट्रक  अचानक उलटा झाला. या अपघातात ट्रकचा चालक मोहम्मद  इम्रान शब्बीर हुसेन (३५ ) रा. महेदपूर मध्य प्रदेश हा जागीच  ठार झाला. या अपघातात मोहम्मद शाकीर मोहम्मद जाकीर  (३0) रा. महेदपूर हा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी पोलीस  तपास करीत आहेत.

Web Title: Truck overturned; One killed, one serious