शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

ट्रकची कारला धडक; आई-वडीलासह मुलगा जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2020 12:10 PM

या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जण ठार झाल्याने कड परिवारावर शोककळा पसरली.

शिरपूर जैन (वाशिम) : डोणगाव (ता.मेहकर) येथे सुनेच्या आजारी आईला भेटण्यासाठी जात असताना, चांडस गावानजीक समोरून येणाºया भरधाव ट्रकने कारला जबर धडक दिल्याने यामध्ये कारमधील आई, वडीलासह मुलगा जागीच ठार झाल्याची घटना ५ जुलै रोजी सकाळी ८.३० वाजतादरम्यान घडली. मूळचे सावरगाव बर्डे येथील रहिवासी तथा वाशिम येथील सिव्हील लाईन भागात राहणारे कड परिवारातील किसन ग्यानुजी कड (वडील), जिजाबाई किसन कड (आई), अमोल किसन कड (मुलगा) अशी मृतकाची नावे आहेत. अमोलच्या सासूची (पत्नीची आई) तब्येत ठिक नसल्याने  किसन ग्यानुजी कड, जिजाबाई किसन कड हे मुलगा अमोल कड याच्यासोबत एम. एच. ३७ जी २०७९ क्रमांकाच्या कारने डोणगाव येथे भेटीसाठी जात होते. दरम्यान चांडस गावानजीक मेहकरवरून येणाºया आर. जे. ०४ बी.बी. ४४४७ ट्रकने कारला जोरदार धडक दिली. या घटनेत किसन कड, जिजाबाई कड व अमोल हे जागीच ठार झाले. गावकºयांनी त्यांना कारमधून बाहेर काढले. जिजाबाई यांचा मृतदेह कारमध्ये फसल्याने तो बाहेर काढण्यासाठी सावरगाव येथील मंडळीने परिश्रम घेतले. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक शरद साठे हे घटनास्थळावर रवाना झाले. मृतक अमोलची पत्नी व मुलगा अगोदरच डोणगाव येथे गेलेले आहेत. दरम्यान, अमोल हे व्यवसायाने वाशिम येथे वकील होते. या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जण ठार झाल्याने कड परिवारावर शोककळा पसरली.

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात