शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

ट्रक व महिंद्रा सुप्रोची धडक, ट्रक चालकावर गुन्हा दाखल

By नंदकिशोर नारे | Updated: December 15, 2023 16:02 IST

कारंजा-मानोरा मार्गावरील घटना, जिवित हानी टळली. 

नंदकिशोर नारे,वाशिम  : परस्पर विरुद्ध दिशेने येणारा ट्रक आणि महिंद्रा सुप्रो या वाहनांची जोरदार धडक झाली. या अपघातात जीवित हानी झाली नसली तरी महिंद्रा सुप्रो या वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना मानोरा-कारंजा मार्गावर गुरुवार १४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी विठोली येथील गजानन वामनराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार एम. एच.२७ बीएक्स ४२३० क्रमांकाचा ट्रक इण्डेन गॅसचे रिफील घेऊन कारंजा येथून मानोराकडे येत होता, तर एम. एच. ३७ टी. २५८५ क्रमांकाचे महिंद्रा सुप्रो वाहन मानोरा येथून कारंजाकडे जात होते. या दोन्ही वाहनांची कारंजा-मानोरा मार्गावरील कुपटा घाटात सकाळी १० वाजता समोरासमोर धडक झाली. अपघाताची माहिती मानोरा पोलिसांना माहित होताच ते घटनास्थळी दाखल झाले आणि रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली. या अपघातात महिंद्रा सुप्रो या वाहनाचे मोठे नुकसान झाले. या प्रकरणी गजानन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक चालकाविरुद्ध कलम २७९ भादंवि व मोटार व्हेईकल ॲक्ट १८४ नुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी प्रकरण तपासात घेतले आहे.

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात