शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीवरून आलेल्या तिघांनी अडत्याचे सव्वा लाख रुपये हिसकावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 12:57 IST

Crime News सव्वा लाख रुपये जबरीने हिसकावून नेल्याची घटना तालुक्यातील पिंपळखुटा संगम रस्त्यावर १७ डिसेंबरचे रात्री १० वाजेदरम्यान घडली आहे.

ठळक मुद्देचांभई गौरक्षण  ते पिंपळखुटा या रस्त्यावर अज्ञात तीन अनोळखी इसमानी अडविले.त्यांच्या जवळील सव्वा लाख रुपये रोख रक्कम जबरीने हिसकावली व पळून गेले.

 लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर : अज्ञात तीन अनोळखी इसमांनी अडत व्यावसायिकाचे सव्वा लाख रुपये जबरीने हिसकावून नेल्याची घटना तालुक्यातील पिंपळखुटा संगम रस्त्यावर १७ डिसेंबरचे रात्री १० वाजेदरम्यान घडली आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पिपंळखुटा संगम येथील प्रभुसा डगवार (वय ६४)  यांनी पोलिसांत तक्रार दिली की, १७ डिसेंबरच्या रात्री ते रामराव मैनकार यांच्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समिती येथून  दुचाकीने (क्र. एमएच ३७ क्यू ०४८९) पिंपळखुटा येथे जात असताना रात्री सव्वादहा वाजताचे सुमारास चांभई गौरक्षण  ते पिंपळखुटा या रस्त्यावर अज्ञात तीन अनोळखी इसमानी अडविले. यावेळी त्यांच्या जवळील सव्वा लाख रुपये रोख रक्कम जबरीने हिसकावली व पळून गेले. डगवार यांच्या या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध कलम ३९४, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास एपीआय तुषार जाधव करीत आहेत. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी ठाकरे, ठाणेदार धनंजय जगदाळे, एपीआय तुषार जाधव व कर्मचारी हे या प्रकरणातील आरोपींचा कसून शोध घेत आहेत. 

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीरCrime Newsगुन्हेगारी