शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गावरील अपघातात तीन ठार!

By नंदकिशोर नारे | Updated: June 3, 2024 14:16 IST

महाराष्ट्र केंद्र शासनाच्या महत्त्वकांक्षी रस्ता प्रकल्प असलेल्या नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावर  अपघाताचे प्रमाण थांबता थांबेना.

नंदकिशाेर नारे, वाशिम: महाराष्ट्र केंद्र शासनाच्या महत्त्वकांक्षी रस्ता प्रकल्प असलेल्या नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावर  अपघाताचे प्रमाण थांबता थांबेना . ३ जून राेजी  रिधोरा ते शेलुबाजार दरम्यान  सकाळी ७ वाजताचे दरम्यान उभ्या ट्रकला कारने धडक दिल्याने या अपघातात तीन जण ठार झाले.

अपघात घडल्यानंतर समृद्धी महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा दाखवीत क्रेन व इतर साहित्य तब्बल साडेतीन ते चार तासानंतर पाठविल्याने दोघांचा जागेवरच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला.  रिधोरा ते शेलुबाजार दरम्यान समृद्धी महामार्गावर दिसून आले.  कार एम.एच. २७ बी.व्ही २७३९  मधून अमरावती कडे जात असताना उभे असलेल्या ट्रक क्र एम.एच १५ जे.सी ९६९५  ट्रकच्या मागून धडक दिल्याने मोठा अपघात घडला.  

याबाबत समृद्धी महामार्गाच्या अधिकाऱ्यांना महामार्ग पोलिसांना माहिती देऊन सुद्धा सदर अधिकाऱ्यांनी अर्ध्या तासाच्या आत मदत पुरविण्याची तरतूद असताना तब्बल साडेतीन ते चार तास वेळ लावल्यामुळे दोघांचा कारमध्येच मृत्यू झाला तर एका जखमीला मालेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्याला वैद्यकीय अधिकाऱ्याने मृत घोषित केले.  मृतकामध्ये सादल काजी, आलम हुसेन (टॅक्स ऑफिसर), आरिफ खान यांचा समावेश आहे.

टॅग्स :AccidentअपघातSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग